बनावट ई पास वापरणाऱ्यांवर कारवाई; गुन्हे  दाखल

रत्नागिरी जिल्हामध्ये कोरानाचा संसर्ग वाढु लागल्याने दि. १५/०४/२०२१ रोजी प्रशासनाने लॉगडाऊन जाहीर केले होते. या लॉगडाऊन मध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण आणले होते. या नियंत्रणामुळे अत्यावश्यक […]

दापोली पंचायत समितीत महाविकास आघाडी!, सभपतीपदी योगिता बांद्रे बिनविरोध

दापोली : गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या दापोली पंचायत समिती सभापतीपदी योगिता बांद्रे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हर्णे गणाचे पंचायत समिती […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अभिनव संकल्पना, मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले.

माजी जि. प. अध्यक्ष स्नेहा सावंत यांचं निधन

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान जि.प. सदस्य स्नेहा सुकांत सावंत यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अशा निधनानं अनेकांनी दुःख […]

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी जिल्ह्यात 7 लाख 98 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह  भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 7 लाख 98 हजार 856 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

No Image

कोरोना रुग्णांना म. फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणार्‍या रुग्णालयांना नोटिसा योजनेचा लाभ न देणार्‍या रुग्णालयांना नोटिसा

कोरोनाबाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यामुळे जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयांना या योजनेच्या वतीने नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.