Month: April 2021

मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व झेडपीला पंधराव्या वित्त आयोगातून 1,456 कोटींचा निधी : हसन मुश्रीफ

पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधीची घोषणा केली आहे.

सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द;बारावीची परीक्षाही पुढे ढकलली

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं होतं

दापोली कोरोनाचा उच्चांक आज दिवसभरात ९५ पॉझिटिव्ह !

दापोली तालुक्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले. दापोली शहरासह कोरोना आता ग्रामीण भागात शिरकांव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

धक्कादयक : रविंद्र मुलुख यांचं निधन

दापोली : दापोली अर्बन बँकेचे कर्मचारी रविंद्र मुलुख यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. दापोली अर्बन बँकेत ते शिपाई या…

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता , मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे…

अबब! दापोलीत एका दिवसात ८२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

८२ पैकी ६८ आरटीपीसीआर चाचणी केलेले रूग्ण आहेत तर १४ अँटीजन टेस्ट केलेले रूग्ण आहेत. या आकड्यांवरून दापोलीतली परिस्थिती फारच…

राज ठाकरे यांनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे