दापोली दाभोळ रस्त्यावरील भाजीच्या टपरी दुकानांना आग

दापोली दाभोळ रस्त्यावर न्याधीशांच्या बंगल्यासमोरील दोन टपरी दुकांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास आग लागली.

आगीत टपरी जळून खाक झाली.

No Image

देशात तीन महिन्यानंतर ३९ हजारहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला असून तीन महिन्यानंतर प्रथमच चोवीस तासांत ३९ हजार ७२६ रुग्ण आढळले. १५४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ […]

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने जाहीर केला आहे

घरडा कंपनीत स्फोट, चार जणांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 55 लाख रूपयांची कंपनीकडून मदत रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये […]