दापोली तालुक्यातील चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक

दापोली येथील श्रीम.सविता शांताराम जोंधळे, वय ५०, रा.पालगड पवारवाडी या दि.०५.०३.२०२१रोजी दुपारी १४.३० वा.चे सुमारास त्या काम करीत असलेल्या पालगड जोशी बंगला येथील बागेतील झाडांना पाणी घालत असताना एक अनोळखी मुलगा बंगल्याचे आवारामध्ये असलेल्या बोरींगची इलेक्ट्रीक वायर कट करीत असताना दिसून आल्याने त्यास त्यांनी काय करतोस असे विचारले असता मी रस्त्यावरअसलेल्या जीओ इंटरनेट पोलला अर्थिग देत आहे असे खोटे बोलून त्यांचेएकांताचा फायदा घेवून त्यांना मारहाण करून त्यांचे अंगावरील दागिने चोरी

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीबाबत दुसरा अहवाल राज्य शासनाकडे रवाना

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीबाबतच्या प्रमुख कारणांचा सविस्तर तपशील असलेला दुसरा अहवाल नव्याने नियुक्त केलेल्या समितीमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

No Image

भारत बायोटेककडून नेझल वॅक्सिन ची चाचणी सुरू, यशस्वी ठरल्यास लसीकरण होणार अजून स्वस्त

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असतानाता आता एक चांगली बातमी समोर येत आहे. कोरोना व्हॅक्सिन निर्माती स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोरोनाच्या नेझल अर्थात नाकातून घेतल्या जाणा-या लसीची चाचणी सुरु केली आहे.

No Image

कोकणातील बागायतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणार: खा.शरद पवार

कोकणातील शेतकर्‍यांच्या व बागायतदारांच्या समस्या मला काही अंशी माहित आहेत. सध्या कोकणावर सातत्याने संकट येत आहेत