जिल्हा परिषदेतर्फे दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
रत्नागिरी जिल्हा परिषदतर्फे प्रतिवर्षी दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले. एकूण २१ शाळांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर केंद्रप्रमुखही पुरस्कार जाहीर करण्यात आले. […]
रत्नागिरी जिल्हा परिषदतर्फे प्रतिवर्षी दिले जाणारे आदर्श शाळा पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले. एकूण २१ शाळांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर केंद्रप्रमुखही पुरस्कार जाहीर करण्यात आले. […]
दापोली:- दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे मधुकर बामा पाटील-४० या तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान मधुकर पाटील हे बेपत्ता होते. आज सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांचा मृतदेह पाजपंढरी येथे सापडला असून दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
रत्नागिरी : कोरोनाची लस देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरु झाली आहे. सुरूवातीला कोरोना वॉरियर्सना लस दिली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक […]
दापोली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड सोमवारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया होणार आहे.
रत्नागिरी:- विजबिल वसुलीसाठी पोलीस बळाचा वापर करण्याचे जाहीर करुन आपण हुकुमशहा आहोत, हे महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिले आहे. वसुलीसाठी दंडुकीशाहीचा वापर केल्यास महाराष्ट्रातील सर्वसामान्य […]
दापोली – रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जाणारा आंबेत सावित्री पूल हा अखेर येत्या दहा फेब्रुवारीपासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद […]
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६४२वर पोहोचली आहे. आज १० रुग्ण बरे […]
छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य शिवस्मारक अरबी समुद्रात उभारलं जाणार आहे. मात्र स्मारक अरबी समुद्रात असल्याने लोक शिवस्मारकापर्यंत पोहोचणार कसे याबाबत विचार राज्य सरकार करता […]
धनंजय कीर यांचे सार्वजनिक जीवनातील काम निश्चितच मोठे आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्याची मागणी स्थानिकांनी केली […]
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेना अध्यक्षपदी शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कामगार सेनेच्या […]
copyright © | My Kokan