ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी सुचवलेले मुद्दे

ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी कोकणकिनारपट्ट्यात झाली आहे. प्रत्येकानं शक्त ती मदत करणं आवश्यक आहे. मंदार फणसे यांनी केलेलं आवाहन गंभीरपणे घेणं आवश्यक आहे.

एसटीच्या मासिक आणि त्रैमासिक पासला मुदतवाढ

टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पास साठी, मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना या मासिक/ त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे.

पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपलं

दिनू रणदिवे साहेब कर्तृत्वाने महान होते. उमेदीच्या काळात त्यांना भेटून काही गोष्टी शिकता आल्या हे भाग्य.पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले.

No Image

कन्टेनमेंट झोनची संख्या 130 वरुन झाली 30

जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आज याची टक्केवारी 69% आहे तर होम क्वॉरंटाईन खाली असलेल्या व इतर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 80 हजार नागरिकांचा 14 दिवसांचा  क्वॉरंटाईन कालावधी संपला आहे.