रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ३० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७३३वर पोहोचली आहे. आज १९ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९२७६वर पोहोचली आहे, आज एका रूग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आज सोमवारी (दि. १५) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.

*आरटीपीसीआर*
▪️रत्नागिरी १
▪️खेड २७
एकूण २८
*अँटीजेन*
▪️गुहागर १
▪️चिपळूण २
एकूण २