कोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देऊ : उपमुख्यमंत्री अजित पवार

रायगड : गेल्या वर्षीचे “निसर्ग” आणि यावर्षीचे “तौक्ते” चक्रीवादळ या दोन्ही चक्रीवादळानी कोकणातील शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान केले. मात्र हे महा विकास आघाडीचे शासन सदैव कोकणातील जनतेच्या सोबत आहे. कोकणातील विकासकामांना नेहमीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी श्रीवर्धन येथे केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*