रत्नागिरी जिल्ह्यात आज २१ नवे रुग्ण

रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आज रविवारी (दि. २) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत २१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज ४ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️गुहागर १
▪️चिपळूण ९
▪️राजापूर २
▪️रत्नागिरी ४
▪️मंडणगड १
▪️दापोली ४
एकूण २१

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*