रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज मंगळवारी (दि. १५) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत १९ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज एका रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर २८ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ४
▪️मंडणगड १
▪️रत्नागिरी ८
▪️गुहागर २
▪️दापोली १
▪️लांजा १
▪️राजापूर १
▪️संगमेश्वर १
एकूण १९