रत्नागिरी– जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार आज रत्नागिरी जिल्ह्यात 437 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. 1377 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरसीपीसीआर अहवालात 505 निगेटीव्ह व 237 रुग्ण बाधित , रॅपीड अँन्टिजेन चाचणीत 872 निगेटीव्ह आणि 200 बाधित आहेत.