रत्नागिरी जिल्ह्यात आज १० नवे रुग्ण

रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज शनिवारी (दि. १९) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत १०रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. मृत्यूची नोंद नाही, तर २६ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी ६
▪️दापोली १
▪️गुहागर १
▪️चिपळूण २
एकूण १०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*