-पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन वर दाखल.
-पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे केले उदघाटन.
-तिकीट काढून पंतप्रधान मोदी यांचा गरवारे कॉलेज ते आनंद नगर मेट्रोचा प्रवास.
-दिव्यांगांसोबत मोदींचा पुणे मेट्रोतून प्रवास.
-मेट्रोचे तिकीट काढून मोदींचा मेट्रोतून प्रवास, प्रकल्पाची घेतली माहिती.