राजधानी दिल्लीत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. यादरम्यान दिल्लीत एक आठवड्यासाठी पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. तसेच राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याचेही सांगितले.

copyright © | My Kokan
Leave a Reply