२५ जानेवारी रोजी धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस करमाळीपर्यंतच धावणार

मुंबई-गोवा मार्गावरील करमाळी ते वेर्णा विभागादरम्यान, पुलावर गर्डर चढवण्याचे काम २४ ते, १० फेब्रुवारीपर्यंत हाती घेण्यात येणार या गर्डर चढवण्याच्या कामामुळे २५ जानेवारी रोजी धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस करमाळीपर्यंतच धावणार आहे.मुंबईच्या दिशेने जातानाही ही एक्सप्रेस मडगाव ऐवजी करमाळीहून सुटणार आहे. याच कामामुळे ९ फेब्रुवारी रोजी धावणारी चंदीगड-कोच्युवेली एक्सप्रेस रत्नागिरी-करमाळीविभागादरम्यान ९०मिनिटे थांबवण्यात येणार आहे. १० फेब्रुवारी रोजी धावणारी कोच्युवेली-; एलटीटी एक्सप्रेसला वेर्णा स्थानकावर ४० मिनिटे थांबा देण्यात येणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*