वर्षातील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ तारखेला

नववर्ष 2022 मध्ये एकूण चार ग्रहण आहेत. त्यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण आहेत. पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होईल, तर दुसरे सूर्यग्रहण वर्षाच्या शेवटी 25 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण आंशिक असल्याचे मानले जाते. जे दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिकाच्या नैऋत्य भागात दिसणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*