रत्नागिरी दि. 18 : जिल्ह्यात सरासरी 33.89 मिमी तर एकूण 305 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 13 मिमी , दापोली 42 मिमी, खेड 16 मिमी, गुहागर 18 मिमी, चिपळूण 22 मिमी, संगमेश्वर 48 मिमी, रत्नागिरी 101 मिमी, लांजा 32 आणि राजापूर तालुक्यामध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे.