हर्णेच्या सानवी मळेकर व केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार यांची आकाशवाणी नागपूरवर मुलाखत

दापोली : गत वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी प्रथम एज्युकेशन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. […]