दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी केले स्पष्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, असे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी रविवारी स्पष्ट केले.