world popular singer

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

देशाची गान कोकीळा लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…