आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने शेतकर्‍यांना शेताच्या बांधापर्यंत जाण्यासाठी मिळणार रस्ता

आमदार शेखर निकम यांनी ग्रामीण भागातील गावे सुजलाम सुफलाम करण्याचा चंग बांधला आहे.