टॉप न्यूज राज्यात पुन्हा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, १७९ मृत्यूची नोंद Jul 10, 2021 माय कोकण प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे.