रत्नागिरी जिल्ह्य़ाची बिघडलेली प्रकृती सावरण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे रत्नागिरीत येणार?

लॉकडाऊन व कडक लॉकडाऊन आदींची अंमलबजावणी करूनदेखील रत्नागिरी जिल्ह्यात करोना आटोक्यात येत नाही, जिल्ह्याची स्थिती गंभीर होत आहे.