गुहागर तालुक्यातील गिमवीत रानडुकराची अवैध शिकार; तिघांना अटक, ४०७ टेम्पो आणि बंदूक जप्त

गुहागर: तालुक्यातील गिमवी येथे २३ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास वनविभागाच्या पथकाने अवैध शिकारीवर मोठी कारवाई केली. गिमवी गावच्या हद्दीत विना नंबर प्लेटचा […]