दापोली न. पं.च्या 2021च्या निवडणुकीत ‘माय कोकण’च्या पोलमध्ये शिवसेना आघाडीवर
दापोली नगरपंचायतीमध्ये कोण बाजी मारणार? या माय कोकणच्या पोलमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. 2021च्या दापोली नगरपंचायतीसाठी 52 टक्के लोकांनी शिवसेनेला पसंती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस […]
