while 8 thousand 85 new tax free

राज्यात दिवसभरात ८ हजार ६२३ रूग्ण करोनामुक्त, तर ८ हजार ८५ नवे करोनाबाधित

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी देखील अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत.