राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा करू : टाेपे

राज्यातील बाेगस पॅथाॅलाॅजी लॅबच्या कारभारावर नियंत्रणासाठी व सनियंत्रणासाठी बाँबे नर्सिंग हाेम अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी विधान परिषदेत दिली.