दापोलीत तीव्र पाणीटंचाईचे संकेत: नगरपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन, नागरिकांना जपून वापरण्याचे आवाहन
दापोली: दापोली नगरपंचायत हद्दीत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तीव्र पाणीटंचाईचे संकेत मिळत आहेत. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन दापोली नगरपंचायतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन…