दापोली किरांबा येथील डोंगराला तडा गेल्याने ग्रामस्थांना स्थलांतर करण्याचे आदेश

दापोली : दापोली तालुक्यातील किरांबा येथील डोंगराला तडा गेल्यामुळे पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीला तातडीने स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली तालुक्यामध्ये गेले काही दिवस अतिमूसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.

कोकणाला पर्जन्यविषयक इशारा

*पर्जन्यविषयक इशारा*

रत्नागिरी दि.08:- भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात 11 एप्रिल व 12 एप्रिल 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
——- 

…अन्यथा रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू : निलेश राणे

रत्नागिरी : बाजार समिती शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू असा कडक […]