कोव्हीड महामारीच्या या खडतर कालखंडात सामाजिक बांधिलकी जपत भाजप आ.प्रसाद लाड यांचे रत्नागिरीसाठी मौल्यवान सहकार्य : ॲड. दीपक पटवर्धन
कोरोना महामारीचा प्रकोप रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने आरोग्य सुविधा तोकडया पडत असताना सामाजिक बांधिलकीचे भान जपत भाजपा आमदार प्रसाद लाड
यांनी केलेल्या कार्य मोलाचे आहे.
