vacant post

विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदाबाबत लवकरच मोठा निर्णय-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यातील ४२ लाख विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी साडेतीन लाख प्राध्यापक आहेत. साडेपाच हजार महाविद्यालयांबरोबरच अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. यासंदर्भात…