उटंबर-मुंबई एसटीला केळशीत अपघात;२५ जखमी केळशी उपकेंद्रात उपचार सुरू
दापोली केळशी येथे उटंबर – मुंबई गाडीला सकाळी अपघात होऊन या एसटी बसमधील सुमारे २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

copyright © | My Kokan