two injured

कशेडी घाटात लाद्यानी भरलेला टेम्पो उलटला, एक जण ठार ,दाेन जखमी

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात आंबा पॉईंट येथे लाद्यानी भरलेला टेम्पो उलटल्याने टेम्पोच्या हौदात बसलेला बन्सीलाल कुमावत हा कामगार ठार…