Two guns found at Matwan; Filed a crime against one

माटवण येथे सापडल्या दोन बंदुका; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

स्थानिक अन्वेषण विभागाने दापोली तालुक्यातील माटवण येथून दोन बंदुका ताब्यात घेतल्या असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.