कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात संपन्न

रत्नागिरी (वार्ताहर): गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करीत कर्ला-आंबेशेत येथील गणेश आगमन मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शांततेत आणि उत्साही […]