मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील चेंजिंग रूम पूर्णपणे उद्ध्वस्त, पर्यटकांची मोठी गैरसोय

दापोली: मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांसाठीच्या दोन्ही चेंजिंग रूम पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे येथे भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात […]

रत्नागिरीतील 42 पर्यटक काश्मीरमध्ये सुखरूप, जिल्हा प्रशासनाचा संपर्क

रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम आणि इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत, अशी माहिती […]

मुरुड समुद्रकिनाऱ्यावर विनापरवाना बोट बुडाली; पर्यटकांचा जीव वाचला

मुरुड (ता. दापोली, जि. रत्नागिरी): मुरुड समुद्रकिनाऱ्यावर विनापरवाना सुरू असलेली बोट बुडाल्याची घटना रविवारी (१६ मार्च २०२५) दुपारी घडली. या बोटीत सात प्रवासी होते, ज्यात […]