Three suspects arrested in illegal Khaira tree felling case

अवैध खैराची वृक्ष तोड प्रकरणी तीन संशयित ताब्यात

जंगलात खैराच्या लाकडाची अवैधरित्या तोड करताना दोन संशयितांना दाभोळ पोलिसांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे