संशयीत गोहत्ये प्रकरणी गुहागर पोलीसांची कारवाई
दाभोळ पोलीसांनी या प्रकरणी का ढिसाळपणा दाखवला? यामागे काय करण होतं? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे. दाभोळ पोलीसांनी गांभीर्य न दाखवल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
