tho

३४ आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वॅब निगेटिव्ह, उद्यापासून OPD सुरू

तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ३४ जणांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभागानं उद्यापासून बंद असेलेली ओपीडी सेवा सुरू…