कोकणात यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक
मार्च महिन्यातील उकाड्याने सध्या सर्वच जण हैराण झाले आहेत. थंडी गेल्याने मुंबईत उकाडा चांगलाच वाढला आहे.