There is no risk of corona infection from the body 12 to 24 hours after death

मृत्यूच्या १२ ते २४ तासानंतर मृतदेहापासून करोना संसर्गाचा धोका नाही

करोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरामधील विषाणू निष्क्रिय होतात. तसेच या मृतदेहाच्या माध्यमातून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नसते.