केंद्रात मंत्रीपदासाठी नारायणे राणे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता

पावसाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हाेणार आहे. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.