theft

थोडी तरी माणूसकी ठेवा, मृत कोव्हिड रूग्णाचे दागिने चोरले

रत्नागिरी – प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयात मयत झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने एका महिला कर्मचाऱ्याने…