करोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल; ‘आयसीएमआर’कडून दिलासा

भारतात करोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्‍या लाटेइतकी तीव्र नसणार आहे असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे.