राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला

राज्यातील आशा वर्कर्स चा संप अखेर मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आलं आहे.