राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 1201 नव्या कोरोनाबाधितांची भर

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1201 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.