टॉप न्यूज राज्याने पार केला लसीकरणाचा १२ कोटींचा टप्पा Dec 8, 2021 माय कोकण प्रतिनिधी डिसेंबर रोजी राज्यात ८ लाख ३० हजार ७६६ लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं.