दहावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता,प्रक्रियेबाबत राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर के ले आहे.