भूकंपाने पालघर पुन्हा हादरले, डहाणू, तलासरी भागांतील घरांना तडे

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सतत सुरु आहे. आज पाघरमधील तलासरी, डहाणू भागांत ३.७ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला असल्याने नागरिकांमध्ये पून्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.