एसी लोकलचे भाडे कमी होण्याची शक्यता, रेल्वेमंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठकीत चर्चा 18/02/2022 माय कोकण प्रतिनिधी 0मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनच्या भाड्याबाबत मोठा निर्णय उद्या होणार आहे.